निवडणूक “अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो?”, अशा शैलीत लोकसभेवेळी अजित पवारांनी आव्हान दिलेल्या त्या आमदाराचं निवडणुकीत काय झालं?By Anant Pangarkar24/11/20240 रविवार, २३ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची परिणती आपसातील हाय व्होल्टेज लढतींवर झाली होती. काही मतदारसंघात कौटुंबिक लढती…