सर्वोच्यच्या चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा निवृत्त न्यायाधीशांचे सरन्यायाधीशांना पत्र; चिंता व्यक्त करत म्हटले, न्याय व्यवस्थेवरील दबाव…

सोमवार, दि. १५ एप्रिल काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन काही घटक अशा प्रकारचे कृत्य करत आहे, यापासून न्यायव्यवस्था वाचविण्याची गरज असल्याच्या आशयाचे न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने … Continue reading सर्वोच्यच्या चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा निवृत्त न्यायाधीशांचे सरन्यायाधीशांना पत्र; चिंता व्यक्त करत म्हटले, न्याय व्यवस्थेवरील दबाव…