Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सातपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध; सरपंचपदी या महिला कारभारणींची वर्णी
राजकारण

संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सातपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध; सरपंचपदी या महिला कारभारणींची वर्णी

आमदार थोरातांच्या समर्थकातच लढती रंगणार! बिनविरोधमध्ये ढोलेवाडी, बोरबनचा समावेश
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 25, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सात पैकी दोन ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमत:च निवडणूक लागलेल्या ढोलेवाडीसह ग्रामपंचायत पठार भागातील बोरबन येथील ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी महिला कारभारणींची वर्णी लागली असून ढोलेवाडीच्या सरपंचपदी शालिनी ढोले तर बोरबनच्या सरपंचपदी अरुणा गाडेकर बिनविरोध निवडून आल्या आहे.

‘एक तालुका एक परिवार’ ही संकल्पना जपताना संगमनेरमध्ये होत असलेल्या सातही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच लढत होत आहे. ढोलेवाडी ग्रामपंचायतीत संगमनेर पंचायत समितीच्या माजी उपसभापती शालिनी ढोले यांची सरपंचपदी तर निशा दत्तात्रय भरीतकर, शंकर बाबुराव ढोले, वैशाली शिवाजी ढोले, सुरेखा संदीप दारोळे, प्रियशा विलास बुळकुंडे, अमोल शरद ढोले, पंकज सुभाष शिंदे, सुनील सूर्यभान मस्के यांची सदस्यपदी निवड झाली असून एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होत आहे.

बोरबन ग्रामपंचायतीत अरुणा बाळासाहेब गाडेकर यांची सरपंचपदी तर ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाडेकर, मनीषा गणेश गडगे, सारिका किरण गाडेकर, सविता रावसाहेब मेंगाळ, केशव मारुती गाडेकर यांची निवड झाली. तर दोन जागा रिक्त आहेत. ढोलेवाडी व बोरबन ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

विजयी उमेदवारांचे व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, रामहरी कातोरे आदींनी अभिनंदन केले.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुंजाळवाडी ग्रामपंचायतमधून ढोलेवाडी ग्रामपंचायतला वेगळा दर्जा मिळाला. ही पहिलीच निवडणूक बिनविरोध होत असल्याने हा विजय सर्वांचा आहे. या पुढील काळात आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक विकास करू. – शालिनी ढोले.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत तालुका म्हणून संगमनेर तालुक्याची ओळख आहे. गावची एकता जपताना सर्व ग्रामस्थांनी आपल्यावर विश्वास ठेवला असून या पुढील काळात आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास अधिक वेगाने करू.

– अरुणा गाडेकर.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,076
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि…

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.