आम जनतेच्या दैनंदिन समस्या, शेती, शिक्षण, राजकारण, सहकार, पाटपाणी, शहरी व ग्रामीण भागाचे प्रश्न, त्यावरचे उपाय यासह विविध क्षेत्रातील नवनवीन घडामोडी, लक्षवेधी घडामोडीवर आधारित विश्लेषण असे चौरस खाद्य जिज्ञासू वाचकांना देण्याचा आमचा मनोदय आहे.

अनंत पांगारकर
1997 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. विविध दैनिकात उपसंपादक, तालुका प्रतिनिधी म्हणून काम.

अनंत पांगारकर, संपादक
वेताळेश्वर महादेव मंदिराजवळ, घोडेकर मळा, रंगार गल्ली, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर 422605
फोन 7588600950

error: Content is protected !!