Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

टंचाई आढावा बैठकांनुसार ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, तिथे तातडीने पाण्याचे टँकर सुरू करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
तालुक्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये या मानवतेच्या भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी ‘दिवाळीचा शिधा’ उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत हा शिधा त्वरित पोहोचवला जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील दुष्काळ, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोहयोची कामे आणि शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या प्रश्नांवर प्रशासकीय नियोजन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
टंचाई आढावा बैठकांनुसार ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, तिथे तातडीने पाण्याचे टँकर सुरू करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. टँकरच्या मागणीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत, येत्या काळात जलस्रोत आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करून नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील जलजीवन मिशन आणि इतर पाणीपुरवठा योजनांची पाऊणशे टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली असून, उर्वरित अपूर्ण कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा सुरू आहे. केवळ टँकरवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर विहिरींचे खोलीकरण, नादुरुस्त पाइपलाइनची डागडुजी आणि लहान-मोठे जलस्रोत विकसित करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर आमदारांनी भर दिला.
या संकटसमयी शेतकरी बांधवांच्या पशुधनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून ‘मनरेगा’ अंतर्गत चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पशुधनासाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे नियोजन प्रशासनामार्फत वेगाने सुरू आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचा सांभाळ करताना आर्थिक चटके बसू नयेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आमदार खताळ यांनी दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 371
अमोल खताळ एकनाथ शिंदे दिवाळी शिधा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026

संजय गांधी नगर अन् वडारवस्तीच्या घरांचे उतारे नागरिकांच्या नावावर करण्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आश्वासन

25/10/2026

रविवार विशेष लेख — शिंदेंच्या बदनामीसाठी जरांगेंच्या खांद्यावर ५०० कोटींचं ओझं…!

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By Annant Ppangarkar27/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक…

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या आजचे राशीभविष्य

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.