Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत राहत्याच्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला काँग्रेसचा झेंडा हाती! संगमनेरच्या थोरात कारखान्यावर रंगला प्रवेश सोहळा…
राजकारण

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत राहत्याच्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला काँग्रेसचा झेंडा हाती! संगमनेरच्या थोरात कारखान्यावर रंगला प्रवेश सोहळा…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2023Updated:28/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, विनायकराव मते, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, मुन्ना फिटर, अमोल आरने, अमोल बनसोडे आदी उपस्थित होते.

यांचा झाला प्रवेश: याप्रसंगी निलेश यादव, रामदास गिधाड, नवनाथ गिधाड, सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल गिधाड, महेश जाधव, अक्षय गोरडे, शुभम बनसोडे, अविनाश उफाडे, प्रज्वल आदमाने, आरपीआयचे राहता उपाध्यक्ष अमोल कोळगे आदींसह त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी विविध तरुण कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड .लोंढे यांनी केले तर सचिन चौगुले यांनी आभार मानले

तिकडे धाक दडपशाहीचे व दहशतीचे वातावरण…

यावेळी आमदार थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. राज्यघटना आणि लोकशाही मानणारा काँग्रेस पक्ष असून या पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे .

काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य गोरगरीब आणि शेतकरी यांचा पक्ष आहे. सर्वांना समान अधिकार देणारा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या नावावर राजकारण करत असतो तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष जाती धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत. हे लोकशाहीला मान्य नाही. आगामी काळात काँग्रेसची सत्ता येणार असून पुन्हा पक्ष सोडून गेलेले काँग्रेसमध्ये येण्यासाठी धडपड करतील.

संगमनेर तालुक्यात अत्यंत समाधानाचे शांततेचे वातावरण आहे. सर्वांना सोबत घेऊन राजकारण होते. शांतता व समृद्धी आहे. बाजारपेठ भरलेली आहे. याउलट तिकडे धाक दडपशाहीचे व दहशतीचे वातावरण आहे. या दहशती विरुद्ध आता जनता आवाज उठवत आहे.

काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा असून आगामी काळात सर्वांना मोठी संधी आहे. अत्यंत मोठी व समृद्ध परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे आपण कार्यकर्ते झालो आहोत याचा अभिमान बाळगा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,625
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा…

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.