Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ६० हजाराची रोकड सापडली, तिघांविरोधात गुन्हा
गुन्हेगारी

६० हजाराची रोकड सापडली, तिघांविरोधात गुन्हा

निवडणूक भरारी पथकाची कारवाई
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 1, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर – बुधवार, दि.१ मे

निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी अहमदनगरमधील एका हॉटेलमधून साठ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने पकडलेल्या आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकासह अन्य दोघांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

निवडणूक शाखेचे भरारी पथक अधिकारी शहानवाज तडवी यांना काही लोक निवडणुकीच्या संबंधाने हॉटेल यश ग्रँड मध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जात रूम क्रमांक ४०२ मध्ये ही कारवाई केली.

दरम्यान भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत प्रत्येकी २० हजार रुपयांची तीन पाकिटे आणि दोन मोकळी पाकीट जप्त केली. या पैशाचा हिशोब देता न आल्याने तिघांना कोतवाली पोलीस ठाण्यात नेत पोलिस कर्मचारी सतीश मारुती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आचारसंहितेच्या भंगासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नोटीस बजावून सोडून देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राहुल झावरे, अनिकेत यादव, गोविंद चिबडे, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 899
अहमदनगर लोकसभा आचारसंहिता भंग लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.