Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल जप्त

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. २७ मे

नासिक पुणे महामार्ग लगत भर वस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात करण्यात आली.

राजू कचरू मिसाळ (वय ४७, रा. गल्ली क्रमांक १५, गणेशनगर, संगमनेर), नितीन सुंदरलाल ठाणेकर ( वय ४५, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), राजेंद्र जिजाबा फटांगरे (वय ४७, रा. गल्ली क्रमांक ३, जनतानगर, संगमनेर) व नीलेश चंद्रकांत अष्टेकर (वय ५०, रा. डेरे शाळेच्या पाठीमागे, रहाणे मळा, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी या चौघा जणांकडून जुगाराचे साहित्य, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या संदर्भात पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा टाकला छापा …

शहरातील नाशिक पुणे महामार्ग लगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या शक्तिमान टॉवरच्या मोकळ्या परिसरात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी, पोलिस कॉन्स्टेबल कर्पे यांच्यासह पोलिस कर्मचारी कारवाईसाठी तेथे पोहोचले. त्यावेळी चार जण त्यांना जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,287
जुगार कारवाई पोलीस संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.