Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरातील एकाच मटका व्यावसायिकावर आठवडाभराच्या आत एलसीबी आणि स्थानिक पोलिसांचे तीन छापे
गुन्हेगारी

संगमनेरातील एकाच मटका व्यावसायिकावर आठवडाभराच्या आत एलसीबी आणि स्थानिक पोलिसांचे तीन छापे

कायद्याचा ना धाक ना भीती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2024Updated:05/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दिनांक ५ जून २०२४

संगमनेरात मटक्यासारखे अवैध व्यवसाय बंद असल्याचा पोलिसांचा दावा त्यांच्याच कारवायांमुळे खोटा ठरत आहे. संगमनेरातील मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार चालवत असलेल्या मटका अड्ड्यांवर एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी आठवडाभराच्या आत तीन कारवाया केल्या असून या तिन्ही गुन्ह्यात सय्यद याच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कारवाई १ – विशेष म्हणजे बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार हा फरार दाखविण्यात आला आहे. तर बुधवारी दुपारी शहरालगतच्या समनापुरमध्ये एका पत्राच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांना टाईम बाजार नावाचा मटका सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत राज मोहम्मद अरीफ सय्यद (वय ४० अलकानगर, संगमनेर) याला पकडत त्याच्याकडून मटक्याच्या साहित्यासह १३४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. फरार झालेल्या अश्रफअली जहागीरदार याच्या सांगण्यावरून आरोपी मटका घेत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर पोलीस नाईक धनंजय सुभाष महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई २ – तत्पूर्वी नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने १ जूनला जहागीरदार याच्या दोन मटका अड्ड्यांवर छापा टाकत कारवाई केली. संगमनेर शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या एलसीबीच्या पथकाला ढोर गल्लीतील तीन बत्ती चौकात एका देशी दारूच्या दुकानाजवळ आडोशाला मटका खेळला जात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एलसीबीच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असता तेथे शाफीन अल्ताफ सय्यद, जैश शौकतअली सय्यद यांना ताब्यात घेत कारवाई केली. पथकाने जुगाराच्या साहित्यासह त्यांच्याकडून ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दत्तात्रय अडवल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाफीन अल्ताफ सय्यद, जैश शौकतअली सय्यद व आश्रफआली समशेरअली सय्यद या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कारवाई ३ – दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी तीन बत्ती चौकातील बागवान मळा येथे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर कारवाई केली असता तेथे कल्याण नावाचा मटका खेळविला जात असल्याचे समोर आले. या कारवाईत देखील पोलिसांनी एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोमीन, अलीम बाबूलाल शेख व अश्रफअली सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत देखील पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह १४,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,116
पोलीस मटका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.