Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवारी पंतप्रधान मोदींसोबत मित्र पक्षाचे १८ खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता, महाराष्ट्रातून यांना मिळू शकते संधी…
राजकारण

रविवारी पंतप्रधान मोदींसोबत मित्र पक्षाचे १८ खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता, महाराष्ट्रातून यांना मिळू शकते संधी…

शपथविधी सोहळ्याकडे लागले देशाचे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ 

देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तारूढ होत पंतप्रधान पदाचे हॅट्रिक साधणार आहेत. रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता मोदींसोबत त्यांच्या मित्र पक्षाचे १८ खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे.

या १८ नव्या मंत्र्यांमध्ये ७ जण कॅबिनेट तर उर्वरित ११ खासदार स्वतंत्र मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपकडून दोघांना केंद्रीय मंत्री व दोघांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. यासाठी नितीन गडकरी, पियुष गोयल, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मित्र पक्षाचे खासदार देखील त्यांच्या कोट्यातून शपथ घेण्याची शक्यता आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

भाजपाला पूर्णतः बहुमत मिळाले नसल्याने व भाजपाच्या १४ मित्र पक्षांकडे ५३ खासदार असल्याने मोदींच्या नव्या सत्तेची मदार एनडीएतील घटक पक्षांवर अवलंबून आहे. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला कितपत संधी दिली जाते, याकडे देखील लक्ष लागले आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,183
पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.