Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावत दोघा चोरट्यांचे पलायन
गुन्हेगारी

महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावत दोघा चोरट्यांचे पलायन

संगमनेरात दागिने चोरीच्या घटनात वाढ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दिनांक ८ जून २०२४

दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावत पलायन केल्याची घटना शुक्रवारी संगमनेरमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या घटना संगमनेरमध्ये वारंवार समोर येत आहेत. शुक्रवारी रात्रीदेखील साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुंथूनाथ सोसायटीमध्ये जैन मंदिराजवळ सुनिता संतोष मेहता या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळे वजनाची चैन ओढून गाडी भरधाव वेगात नेत पळून गेले.

सुनिता मेहता यांनी या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागात तसेच बस स्थानकावर सातत्याने महिलांच्या गळ्यातील दागिने कळविण्याचा घटना समोर येत आहे. पोलीस दप्तरी मात्र या घटनांची नोंद केली जाते प्रत्यक्षात गुन्हेगार मात्र गावभर सीसीटीव्ही कॅमेरे लावूनदेखील पोलिसांना आढळत नाहीत. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असल्याचे चित्र सध्या तरी संगमनेरात दिसत आहे.

सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर मात्र पोलीस दप्तरी तीन तोळ्याची किंमत अवघे पन्नास हजार…

बाजारात सोन्याचे दर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सोन्याचे दर अद्यापही अतिशय कमी दाखविले जात असल्याने प्रत्यक्षात चोरी गेलेल्या सोन्याची किंमत चार पटीहून अधिक असते. शुक्रवारच्या घटनेत देखील महिलेच्या गळ्यातून लंपास केलेल्या तीन तोळे सोन्याच्या चैनची किंमत पोलीस दप्तरी ५० हजार रुपये दाखविण्यात आली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहितीसाठी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,445
दागिने चोरी पोलीस संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.