Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार!
राजकारण

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार!

मातब्बर नेत्यांमुळे निवडणुकीत रंगत
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 11, 2024Updated:June 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दिनांक ११ जून २०२४

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उद्या बुधवारचा (१२ जून) अंतिम दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नगर जिल्ह्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या विवेक कोल्हे आणि डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यापैकी कोणाची माघार होते की दोघेही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे देखील स्पष्ट होणार आहे.

सोमवारी उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली. ३८ उमेदवारांनी दाखल केलेल्या ५३ उमेदवारी अर्ज पैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर निवडणूक आयोगाच्या निकषानुसार अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार या इच्छुकांचे वय ३० वर्षापेक्षा कमी असल्याने दोघांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात नमूद केली नसल्याचा आक्षेप नोंदवत नामनिर्देशन पत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी कायदेशीर तरतुदीनुसार हा आक्षेप फेटाळून लावला.

विक्रमकुमार निवडणूक निरीक्षक…

दरम्यान नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विक्रमकुमार यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रिया संदर्भात विक्रमकुमार यांच्याशी ९८२२४६२५२३ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२५३ – २९९०८२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रसिद्ध झालेली अंतिम यादी बघा झूम करून …

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 524
छाननी नाशिक शिक्षक मतदार संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दैवी शक्ती, मंतरलेले उपचार आणि असाध्य आजार बरे करण्याचा दावा…

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.