Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे संगमनेरमधून अपहरण… शून्य नंबरचा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग… नेमकं काय घडलंय!
गुन्हेगारी

छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे संगमनेरमधून अपहरण… शून्य नंबरचा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग… नेमकं काय घडलंय!

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०४ नोव्हेंबर

संगमनेर – छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे रविवारी दुपारी संगमनेरमधून अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आल्याने शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाचे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा शून्य क्रमांकाने शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

राजू धर्माजी शिंदे असे अपहरण झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून अपक्ष उमेदवार असून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवाराच्या अपहरणामुळे राजकीय वर्तुळात कळवळ माजली आहे.

अपक्ष उमेदवार असलेले राजू धर्माजी शिंदे हे शिर्डी येथे आपल्या परिवारासह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी शिर्डी विमानतळ मार्गे ते संगमनेरकडे येत असताना शहरानजीकच्या समनापुर गावाजवळ त्यांच्या (एम.एच. 04 जी.एम. 4041) या गाडीला क्रेटा गाडी आडवी लावून गाडीतील सात ते आठ जणांनी त्यांना दुसऱ्या गाडीत बसून त्यांचे अपहरण केले.

या घटनेची माहिती मिळतात त्यांचे समर्थक मंगेश काशिनाथ जाधव (रा. करोडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ऐन माघारीच्या आदल्या दिवशी अपक्ष उमेदवाराचे अपहरण करण्यात आल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात विचारणा होत असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.

दरम्यान अहमदनगर पोलीस दल आणि छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक यांनी समृद्धी महामार्गावर या अपक्ष उमेदवाराचा शोध घेण्यासाठी महामार्गावर विविध पथके तैनात केली आहे. उमेदवाराचे अपहरण झाल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,820
अपहरण छत्रपती संभाजी नगर शिर्डी पोलीस संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.