Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुती सरकारच्या या ३९ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मंत्रीपदाचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला आला समोर
राजकारण

महायुती सरकारच्या या ३९ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मंत्रीपदाचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला आला समोर

नव्या मंत्रिमंडळात अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2024Updated:15/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार १५ डिसेंबर

नागपूर – अखेर रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारमध्ये मुंडे बंधू-भगिनीला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्मुला राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.

नागपूर मध्ये ३३  वर्षानंतर दुसऱ्यांदा शपथविधी समारंभ पार पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. विखे यांना कोणते खाते मिळते याची आता जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे. महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातून विखे एकमेव मंत्री आहेत.

आज झालेल्या ३९ मंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. घराणे शाहीतील १३ जणांना मंत्रिपदी संधी देण्यात आली असून घटक पक्षांना मात्र एकही मंत्री पद देण्यात आलेले नाही.

तर विधान परिषदेतील पंकजा मुंडे या एकमेव महिला आमदाराला कॅबिनेट मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे.

नव्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे मंत्री खालील प्रमाणे. ..

कॅबिनेट मंत्री

  1. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) 
  2. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) 
  3. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  4. चंद्रकांत पाटील (भाजप) 
  5. गिरीश महाजन (भाजप) 
  6. गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे) 
  7. गणेश नाईक (भाजप) 
  8. दादाजी भुसे (शिवसेना शिंदे) 
  9. संजय राठोड (शिवसेना शिंदे) 
  10. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  11. मंगलप्रभात लोढा (भाजप)
  12. उदय सामंत (शिवसेना शिंदे) 
  13. जयकुमार रावल (भाजप) 
  14. पंकजा मुंडे (भाजप) 
  15. अतुल सावे (भाजप) 
  16. अशोक उईके (भाजप) 
  17. शंभुराज देसाई (शिवसेना शिंदे) 
  18. ॲड. आशिष शेलार (भाजप) 
  19. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  20. आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  21. शिवेंद्रराजे भोसले (भाजप) 
  22. ॲड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  23. जयकुमार गोरे (भाजप) 
  24. नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  25. संजय सावकारे (भाजप) 
  26. संजय शिरसाठ (शिवसेना एकनाथ शिंदे) 
  27. प्रताप सरनाईक (शिवसेना एकनाथ शिंदे) 
  28. भरत गोगावले (शिवसेना एकनाथ शिंदे)
  29. मकरंद जाधव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  30. नितेश राणे (भाजप) 
  31. आकाश फुंडकर (भाजप) 
  32. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  33. प्रकाश आबिटकर (शिवसेना एकनाथ शिंदे) 

राज्यमंत्री

  1. माधुरी मिसाळ (भाजप) 
  2. आशिष जयस्वाल (शिवसेना एकनाथ शिंदे) 
  3. पंकज भोयर (भाजप) 
  4. मेघना बोर्डीकर (भाजप) 
  5. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
  6. योगेश कदम (शिवसेना एकनाथ शिंदे) 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,778
अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंत्री महायुती सरकार शपथविधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.