Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोठी बातमी… अखेर २२ दिवसानंतर वाल्मीक कराड पुण्यात पोलीस आणि सीआयडीला शरण
गुन्हेगारी

मोठी बातमी… अखेर २२ दिवसानंतर वाल्मीक कराड पुण्यात पोलीस आणि सीआयडीला शरण

त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे. याशिवाय देशमुख हत्या प्रकरणाचा तपासदेखील सीआयडी कडून सुरू आहे याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ३१ डिसेंबर 

पुणे – दोन कोटींच्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ऑफिसला शरण आला आहे. शरण येण्याआधी त्याचा एक व्हिडीओ पुढे आला होता. यात त्याने आपण शरणागती पत्करत असल्याची माहिती दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्या अनुषंगानेही कराडची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रभर संतापाचे लाट उसळली आहे. हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तसेच, राज्यातील राजकीय वातावरणही तापले होते. त्यातच खंडणीसह इतरही गंभीर आरोप वाल्मीक कराड याच्यावर आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. कराडच्या शोधासाठी सीआयडीच्या ९ पथकांचे दीडशे अधिकारी त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज पुण्यात पोलीस आणि सीआयडीसमोर शरणागती पत्करली.

त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे. याशिवाय देशमुख हत्या प्रकरणाचा तपासदेखील सीआयडी कडून सुरू आहे याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हजर होण्याआधी कराडने व्हिडिओ व्हायरल करत केला मोठा दावा… “माझ्यावर केज पोलिस स्टेशनमध्ये खोटी खंडणीची फिर्यादीची दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पुण्यातील पाषाण रोड येथील सीआयडी ऑफिसला शरण येत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राजकीय द्वेषापोटी यात माझे नाव जोडले जात आहे. पोलिस तपासात या प्रकरणात मी दोषी आढळल्यास न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे,” असे वाल्मिक कराडने या व्हिडीओत म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,062
खंडणी वाल्मीक कराड शरण संतोष देशमुख सीआयडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  लेखणीला विचारांची दिशा देणारे, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य…

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.