Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देशमुख हत्येची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या नियुक्ती कराडच्या सल्ल्याने, करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील – आमदार धस यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
राजकारण

देशमुख हत्येची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या नियुक्ती कराडच्या सल्ल्याने, करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील – आमदार धस यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

करुणा मुंडे शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती बीड पोलीस दलातील व्यक्ती होती. साडी नेसून त्याने करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवले. त्या पोलिसाचं नाव मला माहित आहे पण ते तुम्हाला सांगणार नाही त्याचं नाव मी पोलीस अधीक्षकांना सांगेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा विषय सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहित आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्या आधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तूल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत धस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

करुणा मुंडे शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती बीड पोलीस दलातील व्यक्ती होती. साडी नेसून त्याने करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवले. त्या पोलिसाचं नाव मला माहित आहे पण ते तुम्हाला सांगणार नाही त्याचं नाव मी पोलीस अधीक्षकांना सांगेल, असे धस म्हणाले.

पोलीस दलातील काही जणांच्या बदल्या वाल्मीक कराडने केल्या आहे. यातील काही अधिकारीच आता त्याची चौकशी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तपास पथकातील एकाला बदली करून कराड यांनी गडचिरोलीहून आणल आहे. त्या अधिकाऱ्यांन त्याची स्वामीनिष्ठ दाखवू नये. काही अधिकारी त्यांच्या अति संपर्कात आहे ही बाबदेखील समोर आली आहे. असे देखील धस म्हणाले.

तपास पथकातील तेली साहेबांसह अन्य काही अधिकाऱ्यांवर आपला आक्षेप नसून त्यांच्या सोबत असलेल्या आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही माझी तक्रार नाही. मात्र क्लास तीन अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबद्दलची माहिती दिलेली नाही. त्यांनी मला त्या अधिकाऱ्यांबद्दल अधिकचे तपशील देण्यास सांगितले आहे. त्याचे तपशील मी मुख्यमंत्र्यांना देईल, असे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 561
करुणा मुंडे बीड हत्याकांड संतोष देशमुख सुरेश धस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.