Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्राला ४८ ‘पोलीस पदके’, नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे, अहिल्यानगरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा समावेश
महाराष्ट्र संवाद विशेष

महाराष्ट्राला ४८ ‘पोलीस पदके’, नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे, अहिल्यानगरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा समावेश

दत्तात्रय कराळे यांनी काही काळ संगमनेर मध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून बजावली होती सेवा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली, दि. २५ : राज्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ तर ४४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली असून यात राज्यातील एकूण ४८ पोलिसांचा समावेश आहे.

४४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) जाहीर झाले असून यातील ३९ पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९४२ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीएसएम), ९५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ४८ पदक मिळाली आहेत.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM) मिळालेल्यांमध्ये डॉ. रवींद्रकुमार झिलेसिंग सिंघल (अतिरिक्त महासंचालक), दत्तात्रेय राजाराम कराळे (पोलीस महानिरीक्षक नाशिक), सुनील बळीरामजी फुलारी (पोलीस महानिरीक्षक) व रामचंद्र बाबू केंडे (पोलीस कमांडंट) यांचा समावेश आहे.

राज्यातील एकूण ४४ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM) जाहीर करण्यात आली असून यामध्ये १) संजय भास्कर दराडे (महानिरीक्षक), २) वीरेंद्र मिश्रा (महानिरीक्षक), ३) श्रीमती आरती प्रकाश सिंह (महानिरीक्षक), ४) चंद्रकिशोर रामजीलाल मिना (महानिरीक्षक), ५) दीपक कृष्णाजी साकोरे (उपमहानिरीक्षक), ६) राजेश रामचंद्र बनसोडे (पोलीस अधीक्षक), ७) सुनील जयसिंग तांबे (पोलीस उपअधीक्षक), ८) श्रीमती ममता लॉरेन्स डिसूझा (सहाय्यक पोलीस आयुक्त), ९) धर्मपाल मोहन बनसोडे (सहाय्यक पोलीस आयुक्त), १०) मधुकर माणिकराव सावंत (निरीक्षक), ११) राजेंद्र कारभारी कोते (निरीक्षक), १२) रोशन रघुनाथ यादव (पोलीस उपअधीक्षक), १३) अनिल लक्ष्मण लाड (पोलीस उपअधीक्षक)

१४) अरुण केरभाऊ डुंबरे (सहाय्यक पोलीस आयुक्त), १५) नजीर नसीर शेख (उपनिरीक्षक), १६) श्रीकांत चंद्रकांत तावडे (उपनिरीक्षक), १७) महादेव गोविंद काळे (उपनिरीक्षक), १८) तुकाराम शिवाजी निंबाळकर (उपनिरीक्षक), १९) आनंदराव पुंजाराव मस्के (सहाय्यक उपनिरीक्षक), २०) रवींद्र बाबुराव वानखेडे (उपनिरीक्षक), २१) सुरेश चिंतामण मनोरे (निरीक्षक), २२) राजेंद्र देवमान वाघ (उपनिरीक्षक, अहिल्यानगर), २३) संजय अंबादासराव जोशी (सहाय्यक उपनिरीक्षक), २४) दत्तू एकनाथ गायकवाड (सहाय्यक उपनिरीक्षक), २५) नंदकिशोर ओंकार बोरोले (सहाय्यक उपनिरीक्षक), २६) आनंद रामचंद्र जंगम (सहाय्यक उपनिरीक्षक)

२७) सुनिता विजय पवार (सहाय्यक उपनिरीक्षक), २८) जितेंद्र विठ्ठल म्हात्रे (सहाय्यक उपनिरीक्षक), २९) प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे (सहाय्यक उपनिरीक्षक), ३०) राजेंद्र शंकर काळे (सहाय्यक उपनिरीक्षक), ३१) सलीम गनी शेख (सहाय्यक उपनिरीक्षक), ३२) तुकाराम रावसाहेब आव्हाळे (सहाय्यक उपनिरीक्षक), ३३) रामभाऊ संभाजी खंडागळे (हेड कॉन्स्टेबल), ३४) संजय भास्करराव चोबे (कॉन्स्टेबल), ३५) सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन (सहाय्यक उपनिरीक्षक), ३६) विजय दामोदर जाधव (हेड कॉन्स्टेबल), ३७) रामराव वामनराव नागे (सहाय्यक उपनिरीक्षक), ३८) दिलीप भोजुसिंग राठोड (हेड कॉन्स्टेबल), ३९) आयुबखान अकबर मुल्ला (हेड कॉन्स्टेबल) यांचा समावेश आहे.

तर सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) जाहीर करण्यात आले असून यात १) विवेक वसंत झेंडे (अतिरिक्त अधीक्षक), २) अहमद शमशुद्दीन मणेर (हवालदार), ३) गणेश महादेव गायकवाड (हवालदार), ४) प्रल्हाद दत्तात्रय कुदळे (हवालदार) व ५) तुळशीराम काशिनाथ गोरावे (हवालदार) यांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 492
दत्तात्रय कराळे राष्ट्रपती पदक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.