Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बस स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच सुरू होणार
राजकारण

संगमनेर बस स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच सुरू होणार

महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/05/2025Updated:13/05/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

संगमनेर बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा देखभालीअभावी बंद पडली होती. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी याची तातडीने दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच संगमनेर एसटी स्थानकातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू होणार असल्याचे माहिती आमदार खताळ यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना योग्य ते निर्देश दिले. त्यानुसार, एमएसआरटीसीच्या आयटी विभागाने संगमनेर बस डेपोत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच, TCIL या सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

7 मार्च 2025 रोजी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोर्ड बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून कार्यादेशही जारी करण्यात आले आहेत. व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या संगमनेरमध्ये दररोज लाखो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

एमएसआरटीसीद्वारे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर या यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे सोपवण्यात येणार आहे. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 736
अमोल खताळ संगमनेर बस स्थानक सीसीटीव्ही कॅमेरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.