Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या आरोग्य सेवेसाठी आमदार खताळ यांचा पुढाकार: १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासह अनेक मागण्यांवर चर्चा
राजकारण

संगमनेरच्या आरोग्य सेवेसाठी आमदार खताळ यांचा पुढाकार: १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासह अनेक मागण्यांवर चर्चा

या सर्व मागण्या लवकरच पूर्णत्वास जाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही स्पष्ट केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आज (सोमवारी, १४ जुलै) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेरच्या विविध आरोग्यविषयक प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

खताळ म्हणाले, बैठकीत संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री रुग्णालय मंजूर करण्याच्या मागणीसह, घुलेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, तसेच चंदनापुरी, धांदरफळ खुर्द आणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला. याव्यतिरिक्त, संगमनेर नगर परिषद हद्दीतील खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत परवानगी देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली.

संगमनेरच्या आरोग्य सुविधा बळकट व्हाव्यात आणि नागरिकांना दर्जेदार उपचार सेवा मिळाव्यात, तसेच आरोग्याच्या लढाईत कोणीही दुर्लक्षित राहू नये यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी या सर्व मागण्या लवकरच पूर्णत्वास जाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या मागण्यांवर सकारात्मकता दर्शवली आहे, यामुळे संगमनेरच्या आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीमती. कादंबरी बलकवडे (आयुक्त आरोग्य सेवा), डॉ. विजय कंदेवाड (संचालक – २), डॉ. सुनीता गोल्हाइत (सहाय्यक संचालक, रुग्णालय), डॉ. तुलसीदास सोळंके (वित्त अधिकारी), डॉ. कपिल आहेर (उपसंचालक, नाशिक), डॉ. संजय घोगरे (जिल्हा शल्य चिकित्सक, अहिल्यानगर) आणि डॉ. बापूसाहेब नागरगोजे (जिल्हा आरोग्य अधिकारी, अहिल्यानगर) आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,258
अमोल खताळ आरोग्य सेवा प्रकाश आबिटकर बैठक राधाकृष्ण विखे सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.