Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या माजी नगराध्यक्षांच्या घरावर सशस्त्र हल्ला: कुटुंब बचावले, दुचाकींचे नुकसान खुनाची धमकी; १०-१२ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल, तपास सुरू
गुन्हेगारी

संगमनेरच्या माजी नगराध्यक्षांच्या घरावर सशस्त्र हल्ला: कुटुंब बचावले, दुचाकींचे नुकसान खुनाची धमकी; १०-१२ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल, तपास सुरू

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2025Updated:24/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त 

संगमनेर, प्रतिनिधी:

संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्ले पोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले. 

या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी रतन मुर्तडक (वय ५६, धंदा-स्टोन क्रेशन, रा. चैतन्यनगर, संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी मंगळवारी (२२ जुलै) रात्री २.१५ ते पहाटे ३.५५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत संदर्भात २३ जुलै २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

आरोपींमध्ये विश्वास निसाळ, अंकुश जेधे, संतोष गायकवाड, सनी धारणकर, राम डफेदार (सर्वांची पूर्ण नावे माहीत नाहीत, सर्व रा. संगमनेर) आणि इतर १० ते १२ अनोळखी इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांचा समावेश आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घरी येऊन गैरकायदेशीर मंडळी जमवली आणि अनधिकृतपणे त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीचा पुतण्या वैष्णव मुर्तडक याला मारहाण करण्याच्या उद्देशाने घराच्या दरवाजाला लाथा मारल्या. तसेच, फिर्यादीच्या मोटारसायकलींचेही नुकसान केले. आरोपींनी वैष्णव मुर्तडक याच्या फोनवर फोन करून शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींकडे काठ्या, गज, लोखंडी रॉड आणि गुप्ती यांचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६७०/२०२५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४)(५), ३५१(४), आणि आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,996
विश्वास मुर्तडक संगमनेर शहर पोलीस हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.