Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध धंदे आणि बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या विरोधात सुरू असलेले उपोषण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर मागे; अवैध धंदे तालुक्याची ओळख बिघडवत आहेत
आंदोलन

अवैध धंदे आणि बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या विरोधात सुरू असलेले उपोषण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर मागे; अवैध धंदे तालुक्याची ओळख बिघडवत आहेत

जर महायुतीच्या नावाखाली गावामध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांनी हे प्रकार तातडीने थांबवले नाहीत, तर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:- 

संगमनेर तालुक्यातील निमोण सोनेवाडी गावातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या विरोधात सुरू असलेले  उपोषण अखेर राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारी मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश थोरात यांनी प्रशासनाला दिले आहेत.

निमोण सोनेवाडी ग्रामसभेने १२ सप्टेंबर २०२२ आणि २७ मे २०२५ रोजी गावात कोणत्याही स्टोन क्रेशरला परवानगी न देण्याचा ठराव केला होता. मात्र, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी खोट्या मासिक मीटिंग्ज दाखवून जनतेची फसवणूक केली. याविरोधात भागवत बाबूराव सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर सात दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.

प्रशासनाचे या रास्त मागणीकडे दुर्लक्ष होत असताना, बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, श्रीकांत सांगळे, प्रशांत सांगळे, दिलीप बोंद्रे, रामदास जायभाये, सूर्यभान जायभये आदी उपस्थित होते.

‘अवैध धंदे तातडीने थांबवा’ – थोरात

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था काही लोक जाणीवपूर्वक बिघडवत आहेत. शांत असलेला हा तालुका आता अवैध धंद्यांचा तालुका म्हणून ओळखला जाईल की काय, अशी भीती वाटत आहे. नागरिकांनी जागरूक राहावे आणि प्रशासनानेही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

‘सत्ताधाऱ्यांमुळे दादागिरी वाढली’ – सांगळे

उपोषणकर्ते भागवत बाबूराव सांगळे यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याचा कारभार अत्यंत जबाबदारीने सांभाळला. मात्र, आता नवीन सत्ताधाऱ्यांमुळे गावात दादागिरी वाढली आहे. सोनेवाडीतील अवैध क्रेशरला कायमस्वरूपी परवानगी नाकारली जावी, ही आमची मागणी आहे. जर महायुतीच्या नावाखाली गावामध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांनी हे प्रकार तातडीने थांबवले नाहीत, तर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 666
उपोषण बाळासाहेब थोरात भागवत सांगळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.