Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी: पोलिसांनी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला; ४३ जणांविरोधात गुन्हे दाखल
गुन्हेगारी

दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी: पोलिसांनी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला; ४३ जणांविरोधात गुन्हे दाखल

पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/09/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी: पोलिसांनी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला; ४३ जणांविरोधात गुन्हे दाखल

अहिल्यानगर – 

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर एमआयडीसी, शेवगाव आणि जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली. एमआयडीसी परिसरात पोलिसांनी अभिषेक खाडे (वय २५, रा. लोहगाव, ता. नेवासा) याला अटक केली. त्याच्याकडून ‘बिंगो’ नावाचा जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण २३,०२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभिषेक खाडेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या देविदास मुसळे (वय ५१, रा. ढोरजळगाव) आणि उषा मुसळे (रा. ढोरजळगाव) यांच्यावर कारवाई केली. देविदास मुसळेकडून ४९,७९५ रुपयांची आणि उषा मुसळेकडून १४,१६० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. या दोघांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेडमधील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जातेगाव शिवारातील निपाणी फाट्याजवळ पत्त्यांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी ३७ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल, ज्यात रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे, यात लक्ष्मण गायकवाड (वय ४५, रा. जातेगाव) आणि इतर साथीदारांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या इतर व्यक्तींची नावे अशी:

बाळासाहेब खाडे (वय ५०, रा. दिघोळ, ता. जामखेड), बाळासाहेब नेटके (वय ६३, रा. जामखेड), संतोष साळुंके (वय ४५, रा. खर्डा), राजेंद्र आहेर (वय ३९, रा. डोकेवाडी, ता. भुम, धाराशिव), रामचंद्र राळेभात (वय ७०, रा. जामखेड), दादासाहेब गायकवाड (वय ६०, रा. जातेगाव), अजय सकट (वय ३८, रा. खर्डा), रवींद्र भुते (वय ३६, रा. खर्डा), पवन थोरात (वय ३७, रा. इट, ता. भुम), दत्तात्रय घाटे (वय ४३, रा. नागेवाडी, ता. भुम), नितीन गिते (वय ३८, रा. दिघोळ), मारूती गिते (वय ४८, रा. दिघोळ, ता. जामखेड), बापु चव्हाण (वय ४०, रा. पकरूड, ता. भुम), सुनील काळे (वय ३४, रा. पारगांव घुमरा, ता. पाटोदा), विक्रम शिंदे (वय ५०, रा. दिघोळ), दादासाहेब गायकवाड (वय ४४, रा. जातेगाव), मधुकर बांगर (वय ६०, रा. बाहेळा, ता. पाटोदा), गणेश दौंड (वय ३९, रा. दौंडाचीवाडी, ता. जामखेड), पंडित दाताळ (वय ३६, रा. वाकी), चंद्रकांत गावडे (वय ५०, रा. पारगांव, ता. वाशी, धाराशीव), अहमद नुरखा पठाण (वय ४३, रा. बोरखेड, जि. बीड), पोपट राजगुरू (वय ३७, रा. दिघोळ), संतोष राऊत (वय ५२, रा. पाटोदा), संजय भोसले (वय २३, रा. अमळनेर, ता. पाटोदा), भगवान गरड (वय ३४, रा. कोष्टीगल्ली, भुम), गणेश शिंदे (वय ४८, रा. वैद्यकीणी, ता. पाटोदा), दत्तात्रय खंडागळे (वय ४०, रा. मात्रेवाडी, ता. भुम), धनजंय मोटे (वय ४०, रा. गिरवली, ता. भुम), बाजीराव जाधव (वय ५२, रा. पाटोदा), अशोक भोरे (वय ३५, रा. माळेवाडी, पारगांव), शंकर आवारे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. जामखेड), धोंडीबा येळे (वय ४५, रा. मोहरी), फैय्याज सय्यद (वय ४९, रा. पाटोदा), पोपट खरतोडे (वय ६०, रा. बोडकेवाडी), सुनील बोबडे (वय ४५, रा. इट, ता. भुम), रावसाहेब राजगुरू (वय ३५, रा. दिघोळ, ता. जामखेड), किरण गोलेकर (वय ४२, रा. खर्डा), अकलाक शेख (वय ३१, रा. बार्शी नाका), आणि अशोक गिते (रा. दिघोळ, ता. जामखेड).

या सर्व आरोपींविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 880
अवैध धंदे अहिल्यानगर एलसीबी छापेमारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री…

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.