Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अंतिम प्रभाग रचने पाठोपाठ जाहीर झाले प्रभागनिहाय आरक्षण, बघा प्रभागनिहाय आरक्षण कसे आहे…
निवडणूक

अंतिम प्रभाग रचने पाठोपाठ जाहीर झाले प्रभागनिहाय आरक्षण, बघा प्रभागनिहाय आरक्षण कसे आहे…

महिलांमध्ये निरुत्साह... संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. तर पंधरा प्रभागांमधून 50% आरक्षणाप्रमाणे पंधरा महिला नगरसेवकपदी आरूढ होणार आहे. संगमनेर नगर परिषदेवर एकंदरीतच महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आजच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीसाठी एकही महिला उपस्थित नव्हती. ही दुर्दैवाची बाब आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2025Updated:08/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. 

पिठासन अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही सोडत काढण्यात आली असून यावेळी पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, प्रशासन अधिकारी संजय पेखळे, राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते.

असे आहे प्रभाग निहाय आरक्षण…

  • प्रभाग १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

  • प्रभाग १ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग २ अ – अनुसूचित जाती

  • प्रभाग २ ब – सर्वसाधारण महिला 

  • प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग 

  • प्रभाग ३ ब – सर्वसाधारण महिला 

  • प्रभाग ४ अ – सर्वसाधारण महिला

  • प्रभाग ४ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग ५ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

  • प्रभाग ५ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग ६ अ – सर्वसाधारण महिला

  • प्रभाग ६ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग ७ अ – सर्वसाधारण महिला

  • प्रभाग ७ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग ८ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

  • प्रभाग ८ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग ९ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग 

  • प्रभाग ९ ब – सर्वसाधारण महिला 

  • प्रभाग १० अ – सर्वसाधारण महिला

  • प्रभाग १० ब – सर्वसाधारण

  • प्रभाग ११ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

  • प्रभाग ११ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग १२ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

  • प्रभाग १२ ब – सर्वसाधारण महिला 

  • प्रभाग १३ अ – अनुसूचित जाती महिला

  • प्रभाग १३ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग १४ अ – सर्वसाधारण महिला

  • प्रभाग १४ ब – सर्वसाधारण

  • प्रभाग १५ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

  • प्रभाग १५ ब – सर्वसाधारण महिला

महिलांमध्ये निरुत्साह... संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. तर पंधरा प्रभागांमधून 50% आरक्षणाप्रमाणे पंधरा महिला नगरसेवकपदी आरूढ होणार आहे. संगमनेर नगर परिषदेवर एकंदरीतच महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आजच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीसाठी एकही महिला उपस्थित नव्हती. ही दुर्दैवाची बाब आहे. तर संभाव्य इच्छुक पुरुष उमेदवारांनी बऱ्यापैकी गर्दी केली असली तरी त्यातील अनेकांचे प्रभाग महिला राखीव झाल्याने तसेच त्यांच्या प्रभागात राखीव जागांचे आरक्षण पडल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,156
अरुण उंडे धनश्री पवार प्रभाग निहाय आरक्षण संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेर उपविभागातील ८ सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार; पोलीस प्रशासनाचा मोठा दणका!

29/06/2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

06/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.