Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मागील वर्षाच्या पाठपुराव्याचे फलित – संगमनेर तालुक्याला मिळालेला पर्यटन निधी हा सत्यजित तांबे यांच्या कामाचा परिणाम; युवक काँग्रेसचा दावा
राजकारण

मागील वर्षाच्या पाठपुराव्याचे फलित – संगमनेर तालुक्याला मिळालेला पर्यटन निधी हा सत्यजित तांबे यांच्या कामाचा परिणाम; युवक काँग्रेसचा दावा

या निधी मिळण्याचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचेच आहे, असे देवकौठे येथील जगदंबा माता मंदिराच्या कामासाठी पाठपुरावा करणारे राजेंद्र कहांडळ यांनीही स्पष्ट केले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 29, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील विविध गावांसह तीर्थस्थळांच्या पर्यटन विकासासाठी व सुशोभीकरणासाठी मिळालेला मोठा निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे फलित आहे, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सांगळे यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचा निधी सातत्याने तालुक्याला मिळाला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2024 पूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी विविध गावांकरता निधीची मागणी केली होती.

उदाहरणार्थ, देवकौठे येथील जगदंबा माता परिसर सुशोभीकरण व घाट यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आमदार तांबे यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागितला होता. हा प्रस्ताव 12 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रालयात पारित झाला होता, मात्र आचारसंहिता व निधीअभावी तो मिळू शकला नाही.

सांगळे यांनी नमूद केले की, सध्या मिळत असलेला निधी हा तांबे यांच्या मागील वर्षाच्या पाठपुराव्यातून आलेला आहे. नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त पत्र देऊन मंत्र्यांसमवेत फोटो काढत आहेत. हे तालुक्यातील सर्व जनतेला माहित आहे. नवीन लोकप्रतिनिधी फक्त पत्रके काढून श्रेय घेत आहेत; त्यांच्या प्रयत्नातून अद्याप एक रुपयाचाही निधी आलेला नाही. नवीन लोकप्रतिनिधींनी नवीन निधी मिळवून मग पत्रकबाजी करावी, असे आवाहन त्यांनी केले.


या निधी मिळण्याचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचेच आहे, असे देवकौठे येथील जगदंबा माता मंदिराच्या कामासाठी पाठपुरावा करणारे राजेंद्र कहांडळ यांनीही स्पष्ट केले आहे. 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 844
पर्यटन निधी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.