Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेची लूट; सुमारे दोन लाखांचे दागिने लंपास
गुन्हेगारी

महिलेची लूट; सुमारे दोन लाखांचे दागिने लंपास

पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2026Updated:15/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. निमगावजाळी ते संगमनेर रस्त्यावरील वडगावपान फाटा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबडून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​जिजाबाई बाळासाहेब सातपुते (वय ६१, रा. पावबाकी रोड, संगमनेर) या १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास आपल्या मोपेड गाडीवरून प्रवास करत होत्या. त्या वडगावपान फाट्याजवळ आल्या असता, एका मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तिथे आले. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने जिजाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत वेगाने ओरबडले आणि दोघेही आरोपी तिथून पसार झाले.

​या चोरीमध्ये एकूण १,९२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. यामध्ये १० ते १२ वर्षांपूर्वी बनवलेले सुमारे १,०५,००० रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे मोठे सोन्याचे गंठण आणि अंदाजे ८७,५०० रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे मिनी गंठण यांचा समावेश आहे.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित हालचाली केल्या. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २४/२०२६ नुसार नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,064
गुन्हेगारी चैन स्नॅचिंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.