Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरात लवकरच साकारणार देखणी पोलीस वसाहत; आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालकांची भेट
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर शहरात लवकरच साकारणार देखणी पोलीस वसाहत; आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालकांची भेट

जास्तीत जास्त पोलीस कुटुंबांना या ठिकाणी हक्काची घरे उपलब्ध होतील आणि ही इमारत केवळ सोयीसुविधांनी युक्त न राहता संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी ठरेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, प्रतिनिधी – 
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या वसाहतीच्या निर्मितीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात आमदार तांबे यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालक अर्चना त्यागी (IPS) यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यामुळे संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, शहरात आधुनिक आणि सुसज्ज पोलीस वसाहतीची निर्मिती होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस वसाहतीच्या कामाला गती देण्याबाबत आग्रही मागणी केली.
संगमनेरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उत्तम दर्जाची निवासस्थाने मिळावीत, यासाठी या वसाहतीचा आराखडा अत्यंत आधुनिक पद्धतीने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जास्तीत जास्त पोलीस कुटुंबांना या ठिकाणी हक्काची घरे उपलब्ध होतील आणि ही इमारत केवळ सोयीसुविधांनी युक्त न राहता संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी ठरेल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार तांबे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पोलीस दलातील कर्मचारी रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला चांगल्या वातावरणात राहता यावे ही आपली प्राथमिकता आहे. या वसाहतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू होणार असून, यामुळे संगमनेरमधील प्रशासकीय पायाभूत सुविधांना मोठी बळकटी मिळणार असल्याचे तांबे यांनी यावेळी नमूद केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 457
अर्चना त्यागी पोलीस वसाहत बैठक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.