Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कामाचा आढावा घेताना रंगला आठवणींचा खेळ; नगरसेवक योगेश जाजू यांचा फलंदाजीवर हातसाफ!
महाराष्ट्र संवाद विशेष

कामाचा आढावा घेताना रंगला आठवणींचा खेळ; नगरसेवक योगेश जाजू यांचा फलंदाजीवर हातसाफ!

यावेळी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या की, राजकारणातील गुंतागुंतीच्या प्रश्नांपेक्षा या मुलांच्या 'गुगली' झेलण्यात जास्त आनंद आहे. आपण कितीही मोठे झालो, तरी संगमनेरच्या या गल्ल्यांमध्ये आपलं बालपण जिवंत राहतं.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
प्रभाग क्रमांक १४ मध्ये विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नगरसेवकाचा एक वेगळाच अंदाज रहिवाशांना पाहायला मिळाला. कामाच्या व्यापातून वेळ काढत नगरसेवक योगेश जाजू यांनी चक्क लहान मुलांसोबत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. त्यांच्या या ‘इनिंग’ची सध्या संगमनेरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये नागरिकांचे प्रश्न मांडत असताना नगरसेवक योगेश जाजू हे आपल्या प्रभागातील दैनंदिन विकासकामांची पाहणी करत होते. प्रभागातील या पाहणी दरम्यान काही मुले तेथे रस्त्यालगत क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता अचानक चेंडू त्यांच्या पायापाशी आला. मुलांनीही मोठ्या उत्साहाने त्यांना खेळण्याचा आग्रह केला. हा आग्रह मोडता न आल्याने, जाजू यांनी हातात बॅट धरली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काही वेळ नगरसेवक पदाचा प्रोटोकॉल बाजूला सारून जाजू यांनी मुलांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या की, राजकारणातील गुंतागुंतीच्या प्रश्नांपेक्षा या मुलांच्या ‘गुगली’ झेलण्यात जास्त आनंद आहे. आपण कितीही मोठे झालो, तरी संगमनेरच्या या गल्ल्यांमध्ये आपलं बालपण जिवंत राहतं.
केवळ रस्ते आणि गटारींची कामे करणे म्हणजे विकास नसून, प्रभागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा समाधान आणि हसू असते, तेच लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कामाचे खरे प्रमाणपत्र आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या क्रिकेट मॅचचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, त्यांच्या या साधेपणाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 792
क्रिकेट योगेश जाजू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.