Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या कुंथूनाथ सोसायटीत बिबट्याचा शिरकाव; वन विभागाकडून शोधमोहीम सुरू
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरच्या कुंथूनाथ सोसायटीत बिबट्याचा शिरकाव; वन विभागाकडून शोधमोहीम सुरू

बिबट्या चुकून शहरात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

शहराच्या मध्यवस्तीत आणि उच्चभ्रू नागरिकांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंथूनाथ हौसिंग सोसायटी परिसरात बुधवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साधारण एक वर्ष वयाचा हा बिबट्याचा बछडा रस्ता चुकल्याने या परिसरात शिरला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही नागरिकांनी या बछड्याला प्रत्यक्ष पाहिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे.

वनक्षेत्रपाल सागर केदार आपल्या सहकाऱ्यांसह आणि रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी दिवसभर या परिसरात तळ ठोकून बिबट्याचा शोध घेतला. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून, त्यात तो मुक्तपणे वावरताना दिसत आहे. वन विभागाच्या पथकाने दुपारपर्यंत सखोल शोध घेऊनही बछडा अद्याप मिळून आलेला नाही.

या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत दहशतीचे वातावरण असून वनक्षेत्रपाल सागर केदार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या चुकून शहरात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी आणि लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचनाही वन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,003
बिबट्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.