Annant Ppangarkar
कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी
ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.






