संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा
महसूलपासून ऊर्जा व शिक्षण विभागापर्यंतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; विविध विभागांतील तक्रारींच्या निष्पक्ष चौकशीची मागणी, सामान्य जनतेला न्याय मिळत नसेल तर प्रशासनाचा उपयोग काय? अमोल शेलकर यांचा आक्रमक सवाल






