Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

20/10/2026

‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!

19/10/2026

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते
राशिभविष्य

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

(टीप: हे ज्योतिषीय अंदाज सामान्यतः ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतात. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थानानुसार यात बदल होऊ शकतो. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी तुम्ही वैयक्तिक ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2026Updated:20/10/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजचे राशिभविष्य –
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तसेच नोकरीच्या क्षेत्रात देखील यश मिळेल. संभाषणात संयम ठेवा, कारण रागामुळे वाद वाढू शकतो. व्यवसायात छोट्या गोष्टी गांभीर्याने घ्या. वैवाहिक जीवन सुखद असेल. आज ॲलर्जी आणि त्वचेच्या समस्यांपासून सावध राहा. उपाय म्हणून शिवलिंगावर जलार्पण करा.
वृषभ – आज आत्मपरीक्षण आणि नवीन कल्पनांचा विचार करण्याचा दिवस आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचा आदरही वाढेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्यांशी वाद टाळा. भागीदारीच्या व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. उपाय म्हणून पिवळ्या रंगाची वस्तू दान करा.
मिथुन – एखाद्या अनुभवी किंवा आध्यात्मिक व्यक्तीला भेटल्याने तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळू शकते. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे धीर धरा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. भावनांवर आधारित निर्णय घेणे टाळा. उपाय म्हणून हनुमानाची पूजा करा.
कर्क – घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्या अनेक समस्या सोडवू शकतो. नातेवाईकाकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचेही नियोजन केले जाऊ शकते. तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये बाहेरील लोकांना हस्तक्षेप करू देऊ नका. कामाच्या ठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. वैवाहिक जीवन मधुर असेल. उपाय म्हणून गणेशाची पूजा करा.
सिंह – सिंह राशीच्या लोकांना आज जुन्या चिंतांपासून आराम मिळू शकेल. आज तुम्ही नवीन उर्जेसह काम कराल. आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये घेतलेले निर्णय सकारात्मक परिणाम देऊ शकतात. मुलाच्या आरोग्याची चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहनाशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा. उपाय म्हणून पिंपळाच्या झााडाखाली दिवा लावा.
कन्या – तुमची प्रतिभा आणि कार्यक्षमता आज लोकांना प्रभावित करेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. घरातील पाहुण्यांमुळे कामावर परिणाम होऊ शकतो. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा. कौटुंबिक वाद आणि आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. उपाय म्हणून श्रीकृष्णाची पूजा करा.
तूळ – तूळ राशीच्या लोकांना धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस असेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. घाईत कोणतीही गुंतवणूक करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी परस्पर सामंजस्य आणि सलोखा असेल. उपाय म्हणून गणेशाची पूजा करा.
वृश्चिक – बऱ्याच काळापासून अडकलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण तुम्हाला मिळेल. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा प्रभावशाली व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरू शकते. उपाय म्हणून सूर्यदेवाला जल अर्पण करा.
धनु – जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आज आखू शकता. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्याला दिलेले जुने कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या मित्राशी असलेला वाद मिटू शकतो. चुकीच्या मार्गांनी काम करणे टाळा आणि तुमच्या गोपनीय गोष्टी इतरांशी शेअर करताना सावधगिरी बाळगा. नवीन व्यवसाय योजनांवर लक्ष केंद्रित करा. उपाय म्हणून गरजू लोकांना मदत करा.
मकर – आज आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद देखील आज मिटण्याची शक्यता आहे. आळस टाळा आणि आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्यापूर्वी सल्ला घ्या. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. उपाय म्हणून देवी लक्ष्मीची पूजा करा.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीची काळजी वाटू शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिवाव ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक एकाग्रता ठेवावी लागेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल. उपाय म्हणून शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा.
मीन – तुमचा आजचा दिवस आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात व्यतीत होऊ शकतो. नवीन ओळखींमुळे भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने पोटाची काळजी घेणे गरजेचे आहे, बाहेरचे खाणे टाळा. संततीकडून एखादी सुखद बातमी मिळाल्यामुळे मनाला आनंद होईल. उपाय म्हणून पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 130
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

By Annant Ppangarkar20/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ…

‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!

19/10/2026

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.