संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री
आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले
अकोले नाक्यावरून निघालेली ही संचलन फेरी नगरपालिका परिसर, लालबहादूर शास्त्री चौक, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, देवी गल्ली, मेन रोड, माळीवाडा, नेहरू गार्डन, बी.एड. कॉलेज आणि अकोले बायपास रोड अशा प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे गेली.




