Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

24/10/2026

महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष: दुष्काळाची सावली अन साडेचार टीएमसी पाण्याची उधळपट्टी! अकोले-संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने निळवंडेचा खेळखंडोबा?

24/10/2026

आज शनिवार, २४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

24/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!
गुन्हेगारी

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

कारवाईत रॉयल स्टॅग, इम्पेरिएल ब्लू, आयकॉनिक व्हाईट, ब्लेंडर्स प्राइड, सिग्नेचर, ओकस्मिथ गोल्ड, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स, ओल्ड मंक, ब्लॅक बकार्डी, मॅजिक मोमेंट, किंगफिशर, ट्युबॉर्ग, बडवायझर तसेच भिंगरी संत्रा देशी दारूसह अनेक ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाने शिर्डी-पिंपळवाडी मार्गावरील रुई शिवारातील ‘हॉटेल न्यू सनराज’ येथे मोठी धडक कारवाई केली आहे. या धाडीत मध्यप्रदेश बनावटीचा तसेच महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला देशी-विदेशी दारू व बिअरचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ६ लाख १९ हजार ७२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बेकायदेशीर प्रकरणी तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने रुई शिवारातील हॉटेल न्यू सनराज येथे ही कारवाई केली. यावेळी विवेक उर्फ जयनारायण मिसर (रा. गणेशवाडी, शिर्डी) याच्या ताब्यातून विविध नामवंत ब्रँडची देशी-विदेशी दारू, बिअर, मारुती सुझुकी एर्टिगा कार (MH-14 DF-8403) आणि अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
आरोपीला राहाता न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान करडोबानगर येथे आरोपीने लपवून ठेवलेला १ लाख ३२ हजार ८४८ रुपयांचा अतिरिक्त मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. यानंतर आरोपीचा भाऊ सचिन जयनारायण मिसर आणि हॉटेलमधील कामगार विलास खंडेराव थोरात यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत रॉयल स्टॅग, इम्पेरिएल ब्लू, आयकॉनिक व्हाईट, ब्लेंडर्स प्राइड, सिग्नेचर, ओकस्मिथ गोल्ड, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स, ओल्ड मंक, ब्लॅक बकार्डी, मॅजिक मोमेंट, किंगफिशर, ट्युबॉर्ग, बडवायझर तसेच भिंगरी संत्रा देशी दारूसह अनेक ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक ऋषिकेश इंगळे आणि उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये दुय्यम निरीक्षक एम. सी. मांडवेकर, जी. जी. ठुबे, कर्मचारी विजय पाटोळे, सचिन बटुळे, प्रवीण सागर, ओमकार पालवे, उद्धव काळे, शुभम लवाडे आणि महिला जवान रत्नमाला काळापहाड, गायत्री ढेपले, भक्ति काळे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत गायकवाड करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 159
अवैध दारू कारवाई गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

By Annant Ppangarkar24/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाने शिर्डी-पिंपळवाडी मार्गावरील रुई शिवारातील…

महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष: दुष्काळाची सावली अन साडेचार टीएमसी पाण्याची उधळपट्टी! अकोले-संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने निळवंडेचा खेळखंडोबा?

24/10/2026

आज शनिवार, २४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

24/10/2026

हा तर लोकशाहीचा खून – 500 कोटी आले कुठून?राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

23/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.