जामिनावर सुटताच मिरवणूक काढणे पडले महाग! ५ जण अटकेत, डीजे मालकही गजाआड; आरोपींची कायद्यानुसार तडीपारी होणार आणि जामीन रद्द करणार
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली आहे






