पठारभागासाठी निधी कमी पडू देणार नाही; महालवाडीत आमदार अमोल खताळांचे आश्वासन, जलजीवनच्या बट्ट्याबोळावर विधिमंडळात आवाज उठवणार
संगमनेर तालुक्यातील 'जलजीवन' योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करत आमदार खताळ यांनी कामांच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली.






