Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026

“सगळे पुढारी पैसे खातात…” संगमनेरात मंदिराच्या बांधकामावरून राडा, चष्मा फोडला अन् शर्ट फाडला! पोलिसांत तक्रार दाखल!

25/10/2026

रविवार विशेष लेख — शिंदेंच्या बदनामीसाठी जरांगेंच्या खांद्यावर ५०० कोटींचं ओझं…!

25/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

सनी संजय चव्हाण आणि अमोल संजय जोंधळे या दोघांना ताब्यात घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील कासारवाडी-खांडगाव प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नदीपात्रात टिप्परमध्ये वाळू भरत असताना सनी संजय चव्हाण आणि अमोल संजय जोंधळे या दोघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी टाटा कंपनीचा टिप्पर आणि वाळू असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 145
अवैध वाळू वाहतूक कारवाई अहिल्यानगर एलसीबी बेकायदा वाळू वाहतूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“सगळे पुढारी पैसे खातात…” संगमनेरात मंदिराच्या बांधकामावरून राडा, चष्मा फोडला अन् शर्ट फाडला! पोलिसांत तक्रार दाखल!

25/10/2026

जामिनावर सुटताच मिरवणूक काढणे पडले महाग! ५ जण अटकेत, डीजे मालकही गजाआड; आरोपींची कायद्यानुसार तडीपारी होणार आणि जामीन रद्द करणार

24/10/2026

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

24/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar25/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर…

“सगळे पुढारी पैसे खातात…” संगमनेरात मंदिराच्या बांधकामावरून राडा, चष्मा फोडला अन् शर्ट फाडला! पोलिसांत तक्रार दाखल!

25/10/2026

रविवार विशेष लेख — शिंदेंच्या बदनामीसाठी जरांगेंच्या खांद्यावर ५०० कोटींचं ओझं…!

25/10/2026

आज रविवार २५ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

25/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.