Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देव पाण्यात घातले पण; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरातील पदाधिकारी जैसे थे!
राजकारण

देव पाण्यात घातले पण; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरातील पदाधिकारी जैसे थे!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केले जिल्ह्याचे नवे पदाधिकारी; शहरप्रमुखपदी अमर कतारी व उपनगर शहर प्रमुखपदी प्रसाद पवार यांची पुन्हा निवड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2022Updated:29/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

उपजिल्हाप्रमुख पदी मुजीब शेख; शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर; तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या निवडी जाहीर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांची पाचव्यांदा तर उपनगर शहर प्रमुखपदी प्रसाद पवार यांची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उप जिल्हा प्रमुखपदी मुजीब शेख, शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर, तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या देखील निवडी जाहीर झाल्या आहेत.

संगमनेरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी बदलण्यासाठी अंतर्गत वारे वाहत होते. यासाठी अनेकांनी देव पाण्यात टाकले, मात्र नव्या निवडी जाहीर झाल्याने या सर्वांच्या पदरी निराशा पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून अहमदनगर जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज दैनिक ‘सामना’तून जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानंतर संगमनेरातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पदाधिकारी म्हणून कोणाला संधी मिळते, याबद्दल शिवसैनिकांमध्ये उत्सुकता होती. गत अकरा वर्षापासून शिवसेना शहर प्रमुख म्हणून काम बघणाऱ्या अमर कतारी यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षप्रमुखांनी त्यांना पाचव्यांदा शहर प्रमुखपदी संधी दिली आहे तर दुसरे उपनगर शहर प्रमुख प्रसाद पवार यांना देखील दुसऱ्यांदा या पदावर संधी मिळाली आहे.

शनिवारच्या दैनिक सामना मधून जाहीर झालेले शिवसेनेचे नवे पदाधिकारी पद, नाव आणि कार्यक्षेत्र पुढील प्रमाणे :

जिल्हाप्रमुख : रावसाहेब खेवरे (संगमनेर, अकोले व शिर्डी), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे)

उपजिल्हाप्रमुख : मुजीब शेख (संगमनेर, अकोले), शेखर दुभैया (श्रीरामपूर शहर), देविदास सोनवणे (श्रीरामपूर ग्रामीण)

सहसंपर्क प्रमुख : राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे)

जिल्हा संघटक : बाळासाहेब जाधव (कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा), आप्पा केसेकर (शिर्डी लोकसभा)

तालुकाप्रमुख : शिवाजी ठाकरे (कोपरगाव तालुका), सचिन कोते (राहाता तालुका), डॉ. मनोज मोरे (अकोले तालुका पूर्व), संतोष मुर्तडक (अकोले तालुका पश्चिम), भाऊसाहेब हासे (संगमनेर तालुका), राधाकृष्ण बोरकर (श्रीरामपूर तालुका (पश्चिम), दादा कोकणे (श्रीरामपूर तालुका (पूर्व)

शहरप्रमुख : सनी वाघ (कोपरगाव शहर), संजय शिंदे (शिर्डी शहर), भागवत लांडगे (राहाता शहर), नितीन नाईकवाडी (अकोले शहर), अमर कतारी (संगमनेर शहर), प्रसाद पवार (संगमनेर उपनगर), अतुल शेटे (श्रीरामपूर शहर)

शहर समन्वयक : कलविंदर दडीयाल (कोपरगाव शहर) 

विधानसभा संघटक : अस्लम शेख (कोपरगाव विधानसभा)

शहर संघटक : गणेश होले (राहाता शहर), सचिन बडदे (श्रीरामपूर शहर)

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 249
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.