Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या संगमनेर तालुकाप्रमुखपदी रमेश काळे आणि राजेंद्र सोनवणे तर शहर प्रमुखपदी दिनेश फटांगरे
राजकारण

‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या संगमनेर तालुकाप्रमुखपदी रमेश काळे आणि राजेंद्र सोनवणे तर शहर प्रमुखपदी दिनेश फटांगरे

शिर्डी लोकसभा मतदारसंघात बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार संपर्कप्रमुख; तर कमलाकर कोते, राजेंद्र देवकर यांच्यासह रामभाऊ रहाणे जिल्हाप्रमुख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या कार्यकारिणीला अखेर मुहूर्त लाभला; नव्या पदाधिकाऱ्यांचा खासदारांच्या हस्ते शिर्डीत सत्कार

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या संपर्क प्रमुख पदे बाजीराव दराडे आणि बाळासाहेब उर्फ निरंजन पवार यांची तर जिल्हाप्रमुख पदी कमलाकर कोते आणि राजेंद्र देवकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय उत्सुकता लागलेल्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी रमेश काळे आणि राजेंद्र सोनवणे यांच्यासह शहराध्यक्षपदी दिनेश फटांगरे यांची वर्णी लागली आहे.

शिवसेना फुटीनंतर प्रतीक्षेत असलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. नव्या निवडीमुळे शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते सोमवारी शिर्डीमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने आपली कार्यकारिणी जाहीर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठविलेल्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन संपर्कप्रमुख, दोन जिल्हाप्रमुख, दोन जिल्हा संघटक, सात उपजिल्हाप्रमुख, सात तालुकाप्रमुख, सहा शहर प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटातील संघर्ष निवडणुकांच्या रूपाने बघावयास मिळेल.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नव्या नियुक्त्या पुढील प्रमाणे :-

किसान सेना : जिल्हाप्रमुख रामभाऊ रहाणे

संपर्कप्रमुख : बाजीराव दराडे (शिर्डी, कोपरगाव आणि अकोले)

संपर्कप्रमुख : बाळासाहेब उर्फ निरंजन पवार (नेवासे, श्रीरामपूर आणि संगमनेर)

जिल्हाप्रमुख : कमलाकर कोते (शिर्डी, कोपरगाव आणि अकोले)

जिल्हाप्रमुख : राजेंद्र देवकर (नेवासे, श्रीरामपूर आणि संगमनेर)

जिल्हा संघटक : विजय काळे (शिर्डी, कोपरगाव आणि अकोले)

जिल्हा संघटक : विठ्ठल घोरपडे (नेवासे, श्रीरामपूर आणि संगमनेर)

उपजिल्हाप्रमुख : एकनाथ यादव व सुरेश भिसे (अकोले), राजेश तांबे (श्रीरामपूर), अण्णासाहेब उर्फ मारुती म्हसे (राहुरी), भगवान गंगावणे (नेवासे), रणजीत ढेरंगे (संगमनेर), शिवाजी चौधरी (राहता)

तालुकाप्रमुख : संजय वाकचौरे (अकोले), नानासाहेब बावके (राहता), बापूसाहेब शेरकर (श्रीरामपूर), सुनील कराळे (राहुरी), सुरेश डिके (नेवासे), रमेश काळे (दक्षिण संगमनेर) व राजेंद्र सोनवणे (उत्तर संगमनेर), रावसाहेब थोरात (कोपरगाव)

शहर प्रमुख : दिनेश फटांगरे (संगमनेर), सुधीर वायखिंडे (श्रीरामपूर), विक्रम फाटे (देवळाली प्रवरा), संगम रसाळ (राहुरी कारखाना), सागर बोठे (राहता) आणि गणेश कानवडे (अकोले)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 169
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.