Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुजरात निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एक-दोन नव्हे तर तब्बल २११ करोडपती उमेदवार
राजकारण

गुजरात निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एक-दोन नव्हे तर तब्बल २११ करोडपती उमेदवार

तीनही प्रमुख राजकीय पक्षांचा करोडपती उमेदवार देण्यावर भर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गुजरातमध्ये सरकार कोणाचे असेल हे येत्या ८ डिसेंबरला ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी एक डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबरला मतदान होत आहे. ८९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत करोडपती असलेल्या उमेदवारांचा भरणा सर्वाधिक आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २११ करोडपती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष या वेळच्या निवडणुकीत उतरला असल्याने गुजरातची निवडणूक प्रामुख्याने भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन मोठ्या पक्षात होत आहे. सुरुवातीपासूनच चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हाती राहणार याची उत्सुकता असली तरी देखील ही निवडणूक सामान्य माणसाची राहिलेली नाही.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ८९ जागांसाठी भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह तब्बल ७८८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यातील २११ उमेदवार करोडपती असून ८९ पैकी सर्वाधिक ७९ उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्या खालोखाल काँग्रेसचे ६५ उमेदवार करोडपती आहेत. तर सामान्यांचा पक्ष म्हणून ओळखले जाणारी आम आदमी पार्टीही ८८ जागांवर निवडणूक लढवत आहे. करोडपती उमेदवारांची लागण याही पक्षाला झाली असून त्यांच्याकडून ३३ करोडपती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गत निवडणुकीपेक्षा हे प्रमाण यावर्षी अधिक आहे.

पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी ७८८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये एकूण २११ उमेदवार करोडपती असून एकूण मतदारांपैकी त्यांची टक्केवारी २७ टक्के आहे. २०१७ च्या निवडणुकीत १९८ करोडपती उमेदवार होते. कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्या ३४३ इतकी आहे. त्यातही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४३ टक्के वाढ झाली आहे.

म्हणजेच यावेळी निवडणुकीत मातब्बर उमेदवार बाजी मारत आहेत. उमेदवारांच्या एकूण संपत्तीचा विचार करता गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची सरासरी संपत्ती २.८८ कोटी रुपये आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या आकडेवारीत वाढ झाली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ९२३ उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.१६ कोटी रुपये होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 122
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.