Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरमध्ये शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार; सत्यजित तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
राजकारण

नाशिक पदवीधरमध्ये शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार; सत्यजित तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

महाविकास आघाडीने एका पत्रकार परिषदेद्वारे आपले विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले आहे. बहुचर्चित ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले असून शुभांगी पाटील या मविआच्या उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आली होती मात्र तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या मतदारसंघात मोठे राजकीय रणकंदन माजले. आमदार तांबे यांचे निलंबन केल्यानंतर शिवसेनेने या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या अपक्ष उमेदवार ॲड. शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेते याकडे उमेदवारासह पदवीधरांचे लक्ष लागले होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे अंबादास दानवे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच शुभांगी पाटील यांचे नावावर एकमत झाल्याचे नाना पटोले यांनी यावेळी जाहीर केले.

त्यामुळे प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेले आणि शिक्षक संघटनांचा पाठिंबा मिळविलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासमोरील तिढा वाढला असून त्यांना भारतीय जनता पार्टी पुरस्कृत करणार का? तांबे भाजपात प्रवेश करणार असे प्रश्न उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीचे राज्यातील उमेदवार पुढील प्रमाणे :

नागपूर – सुधाकर आडबोले

अमरावती – धीरज लिंगाडे

औरंगाबाद – विक्रम काळे

नाशिक – शुभांगी पाटील

कोकण- बाळाराम पाटील

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 655
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून,…

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.