Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाविकास आघाडीने नोंदविला दुसरा विजय; औरंगाबादमध्ये विक्रम काळे विजयी
राजकारण

महाविकास आघाडीने नोंदविला दुसरा विजय; औरंगाबादमध्ये विक्रम काळे विजयी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे औरंगाबादवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर नागपूरवर काँग्रेसने विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. भाजपला कोकणातून विजय मिळाला आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला दोन जागा तर भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एकेका जागेवर विजय मिळविला असून चुरशीच्या ठरलेल्या नाशिकच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेऊन असले तरी अद्याप तीन फेऱ्या बाकी आहेत.
औरंगाबादच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते त्यामुळे या ठिकाणांच्या निवडणुकीत मोठी सुरस दिसत होती. अपेक्षेप्रमाणे येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे. मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोठा कोणताही उमेदवार पूर्ण करू न शकल्याने या मतदारसंघात दुसऱ्या पसंतीचे मते मोजण्यात आली आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण वीस हजार मते मिळाली तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13000 मते मिळाली याशिवाय शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना देखील 13000 मते मिळाले असून 2000 मत बाद झाले आहेत. अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून या तुळशीच्या ठरलेल्या लढतीकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद आणि नागपूरच्या विजयी उमेदवारांचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचेच विक्रम काळे विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. pic.twitter.com/i90zQfnG28

— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 2, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 187
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.