Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बदलत्या राजकीय घडामोडीनंतर आमदार गडाख यांनी घेतला हा निर्णय
राजकारण

बदलत्या राजकीय घडामोडीनंतर आमदार गडाख यांनी घेतला हा निर्णय

गडाखांच्या निर्णयाने ठाकरे गटाला दिलासा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2023Updated:21/02/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. वास्तविक ठाकरे गटाकडून दुसऱ्या गटाला चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचा निर्णय दुर्दैवी असून अनाकलनीय असून मी मात्र कायम उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे नेवाशाचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे.

धनुष्यबाण चिन्हा बाबत निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत माजी मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा येथे आले असता त्यांनी माध्यमांशी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली. आमदार शंकरराव गडाख म्हणाले की निवडणूक आयोगाने ठाकरे गटाकडून काढून दुसर्‍या गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले.

त्यामुळे शिवसेना व कार्यकर्ते खचून जातील अशी कोणतीच परिस्थिती नाही. उलट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावात व घराघरात नेण्यासाठी शिवसैनिक हे पेटून उठतील. रक्ताचं पाणी करून काम करतील, यासाठी उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.

ते जशी वाटचाल करतील, त्यांच्याबरोबर मी भक्कमपणे पाठिशी उभा राहण्याचे काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका आपण घेतली असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 604
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.