Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवजयंती उत्सव समितीच्या निवडी जाहीर… अध्यक्षपदी कपील टाक, उपाध्यक्षपदी अक्षय कर्पे, विक्रम कतारी… बघा आणखी कोणाच्या झाल्या निवडी
महाराष्ट्र संवाद विशेष

शिवजयंती उत्सव समितीच्या निवडी जाहीर… अध्यक्षपदी कपील टाक, उपाध्यक्षपदी अक्षय कर्पे, विक्रम कतारी… बघा आणखी कोणाच्या झाल्या निवडी

पक्षीय राजकारण विरहीत सामाजिक संघटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2023Updated:26/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

आपली समिती.. आपली ताकद.. या टॅगलाईनखाली एकत्र आलेल्या सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या २०२३ च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी पार पडल्या. चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमीत्त नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातुन एकवटलेल्या शहरातील सर्व पक्षीय युवकांचे संघटन नेहमीच चर्चेचा विषय राहीले आहे. उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच तिथीनूसार साजरी होणारी शिवजयंती लक्ष्यवेधी ठरत असते. त्यामुळे दरवर्षी या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला देखील विशेष महत्व असते. समितीवर कोणाची वर्णी लागते याची मोठी उत्सुकता संगमनेरातील सर्वपक्षीय उत्सव समितीच्या कार्यकर्त्यामध्ये असते. पक्षीय झेंडे बाजुल ठेवून विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या समितीच्या कामात सहभागी होतात.

शिवजंयती दिनी समितीच्यावतीने निघणारी मोटारसायकल रॅली आणि रॅलीत सहभागी होणारे सेलिव्रिटी यामुळे ही रॅली आकर्षणाचा विषय असते. उत्सव समितीत विविध समित्या कार्यरत असून वर्षभर या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.

उत्सव समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीवेळी कोर कमिटी सदस्य अमर कतारी, पप्पू नेहुलकर, संतोष गोडसे, आप्पा पवार, सचिन पलोड, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, मंगेश सालपे, सोमनाथ भालेराव, रमेश काळे, लखन जेधे, सागर बागे, आकाश जेधे, सुरज बागे, किरण घोटेकर, रवी म्हस्के, अमित राहतेकर, गोविंद नागरे, विशाल राहतेकर, विनायक गरुडकर, रोहित वाळके, मुकुंद गरुडकर, दीपक वनम, प्रथमेश बेल्हेकर, वैष्णव मुर्तडक, भैय्या पुंड, प्रसाद गोरे, राज सारंगधर, मनीष माळवे, नरेश माळवे, विकास डमाळे, गोरख रत्ने, सागर पगारे, साजन कतारी, अमोल डुकरे, जितेंद्र दर्वे, भाऊ चव्हाण, चेतन कळसकर, कल्पेश पोगुल, शुभम आमले, कुंजल कांबळे, काशीनाथ आडेप, कैलास कासार, अशोक काळी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बैठकीची सुरुवात झाली. मंगेश सालपे यांनी जय भवानी जय शिवराय हे पद्य गायले. तर अमर कतारी यांनी प्रास्ताविक केले. जमा खर्चाचा हिशोब आणि अहवाल वाचन अंबादास आडेप यांनी केले. नरेश माळवे, सोमनाथ भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षपदाची सूचना विजय पवार यांनी मांडली तर आभार शैलेश कलंत्री यांनी मानले.

 

उत्सव समितीची नवी कार्यकारीणी अशी…

अध्यक्ष : कपील टाक

उपाध्यक्ष: अक्षय कर्पे व विक्रम कतारी

कार्याध्यक्ष : सागर कानकाटे व निलेश पवार

सह कार्याध्यक्ष : अनिकेत गुत्तीकोंडा व सोमनाथ घोडेकर

सचिव : सागर पगारे

सह सचिव : आप्पा गायकवाड

खजिनदार : संतोष वलवे

सह खजिनदार : विकी जजित

मोटार सायकल रॅलीप्रमुख : शुभम परदेशी

सह रॅलीप्रमुख : शुभम भोईर, कृष्णा काजळे, सुमित पानसरे व आकाश गुंजाळ

प्रसिद्धी प्रमुख : मयूर आडेप, लाला दायमा, कुमार ताल्ला, सूरज कळसकर, सौरभ उमरजी व अदित्य बढे

शहर संघटक : तुषार जेधे, साया शिंदे, आनंद गांधी, विशाल ढोले, साईराज बोप्पा, प्रतिक गाडेकर व विनायक वराडे

तालुका संघटक : रोशन गोफणे, जग्गु शिंदे, ओंकार थोरात, सचिन खुळे, सूरज हिंगे, संदिप मेहेर व मुसल्या शिंदे

कायदे विषयक सल्लागार : अँड. विशाल जाधव, अँड. सुशांत कवडे, अँड. शोन थोरात, अँड. प्रसाद भंडागे व अँड. सागर ढगे

शहर संपर्क प्रमुख : संदिप वराडे, अक्षय घोरपडे, मुकेश परदेशी, आकाश इगेवार, सचिन अरगडे व ऋतिक अनमल

प्रकल्प प्रमुख : जितेंद्र पाटील, तुषार ओहरा, शेखर कानडे, राजीव साळवे, किरण वर्पे, अमित पवार, मंगेश पाथरकर, प्रतिक नेवासकर व कुलदीप कागडे

तालुका संपर्कप्रमुख : सिद्धांत गुंजाळ, सागर शिंदे, महेश कोल्हे व सोमनाथ गडाख

शहर समन्वयक : अक्षय दासरी, कैलास पवार, प्रथमेश गरुडकर व सागर शिरसुल्ला

तालुका समन्वयक : विजय पांढरे, अभिजित गुंजाळ, अभिषेक काळे, राहुल अंभग व गौरव शिंदे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 522
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.