Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी लोकसभेतून आगामी खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच असेल; संपर्कप्रमुख बबन घोलप यांची ग्वाही
राजकारण

शिर्डी लोकसभेतून आगामी खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच असेल; संपर्कप्रमुख बबन घोलप यांची ग्वाही

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2023Updated:02/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी लोकसभा निवडणुकीत यावेळी निवडून येणारा खासदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल, अशी ग्वाही शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातदेखील शिवगर्जना अभियानास सुरुवात करण्यात आली.

संगमनेरमध्ये व्यापारी असोसिएशनच्या सभागृहात बुधवारी झालेल्या शिवगर्जना अभियानावेळी घोलप बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विनोद कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे आदी पदाधिकाऱ्यांसह संगमनेर-अकोलेतील शिवसैनिक, गटप्रमुख, गणप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

घोलप म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघात या पुढील खासदार उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचा असेल तो मी असेल किंवा अन्य कोणी मात्र खासदार आपलाच असेल, असा ठाम निर्धार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विनोद घोसाळकर म्हणाले, आता फक्त लढायचं नाही तर जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं. आता लढायचं पण आणि जिंकायचं पण याच निर्धाराने काम करावे लागणार आहे. उपनेते विनोद कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे, उत्तर नगर जिल्हा प्रमुख कोपरगाव विभाग प्रमोद लबडे, उप जिल्हाप्रमुख महेश नवले, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग प्रमुख संजय फड, युवा सेना जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ, अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे, अकोले पश्चिम भाग तालुकाप्रमुख संतोष मुर्तडक, अकोले शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, संगमनेर महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, सुरेखा गुंजाळ, युवा सेनेचे शहर प्रमुख अमोल डुकरे, तालुका प्रमुख राजू गायकवाड, पठार भाग प्रमुख योगेश खेमनर, जना नागरे, लक्ष्मण सोन्नर, एकनाथ खेमनर, उप तालुकाप्रमुख अमित फटांगरे, रंगनाथ फटांगरे, उत्तमराव ढेरंगे, विजू सातपुते, विकास डमाळे, इम्तियाझ शेख, दीपक वन्नम, वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, असिफ तांबोळी, अक्षय गुंजाळ, गोविंद नागरे, विजय भागवत, भीमा अनाप अजिज मोमीन, शोएब शेख, अक्षय बिल्लाडे, प्रकाश क्षत्रिय, माधव फुलमाळी, अनिल माळी, प्रशांत खजुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर संपर्कप्रमुख नरेश माळवे यांनी तर शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी आभार व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 285
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.