Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संगमनेरात जागतिक महिला दिनी केला महिलांचा सन्मान
सामाजिक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संगमनेरात जागतिक महिला दिनी केला महिलांचा सन्मान

शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महिलांचा सन्मान करण्यात आला.

महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. सर्वच छत्रपती महिलांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. देशात महिलांना समान हक्क दिल्याने महिला यशस्वी घोडदौड करत आहे. सर्वच क्षेत्रात नारीशक्तीची ताकद मोठी असल्याने अशा काही महिलांचा शिवसेनेच्या महिला संपर्क नेत्या शुभांगी पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन नाना घोलप, उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसईबी मधील शमी गणपतीच्या प्रांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अमर कतारी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बोराडे, शुभांगी पगारे, स्नेहा नवले, कोमल दामनी, स्वाती क्षीरसागर, पूजा मुंगसे, राजश्री भंडारी, अमृता करपे, सुफला तांबे, संध्या पावनखड, संगीता गायकवाड, आशा केदारी, सुरेखा गुंजाळ, जयश्री शेंडे आदी महिलांचा यात समावेश होता.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग प्रमुख संजय फड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना तालुका प्रमुख राजू सातपुते, अनुप म्हाळस, शाखाप्रमुख अजीज मोमीन, शिवसेना संगमनेर कार्याध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 403
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.