Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पारंपारिक शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होण्याचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आवाहन
सामाजिक

पारंपारिक शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होण्याचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आवाहन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शुक्रवारी (१० मार्च) निघणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पारंपारिक मिरवणुकीमध्ये संगमनेरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.

हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर शहर आणि संगमनेरकरांच्या वतीने शुक्रवारी तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पारंपारिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. संगमनेर नगरपरिषद पटांगणामधून सायंकाळी पाच वाजता ही मिरवणूक निघणार आहे. शहरातील विविध मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी रात्री मिरवणुकीचा समारोप होईल.

पारंपारिक मिरवणुकीमध्ये प्रसिद्ध असलेले मोटमल बँड, शिवनेरी येथील ढोल ताशा पथक, निफाड येथील प्रसिद्ध बँड पथक, अहमदनगर येथील संगम बँड पथक, उंट-घोडे, विविध वेशभूषेतील बालक, छत्रपती शिवाजी महाराजांचा सजावटीसह असलेला दहा फूट उंचीचा पुतळा आणि पारंपारिक वाद्याचा समावेश असेल, असे शहरप्रमुख अमर कतारी यांनी सांगितले आहे.

मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे गट तट नसून सर्व संगमनेरकरांचा सहभाग असलेली ही मिरवणूक असेल. संगमनेरकरांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या अस्मिता जोपासाव्या असे देखील आवाहन कतारी यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 178
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.