Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवजयंती निमित्ताने शाखा क्रमांक ११ च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना केले वह्या वाटप
सामाजिक

शिवजयंती निमित्ताने शाखा क्रमांक ११ च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना केले वह्या वाटप

आगळावेगळा उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
शालेय विद्यार्थ्यांना माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, शिवसेना पदाधिकारी दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिवजयंती उत्सवानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक ११ मेनरोडच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवत दीडशे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेते दिलीप पुंड, शिवसेनेचे पदाधिकारी अॅड दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींच्या हस्ते मेन रोडवरील जुन्या राजस्थान चित्र मंदिराच्या आवारात हा वह्या वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक आणि माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी शिवजयंती उत्सव आणि त्यानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. दिलीप पुंड, दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बाळासाहेब डावखरे, भैया तांबोळी, अमित पवार, दत्ता कोळपकर, समीर ओझा, गोलूशेठ अट्टल, अनिल अट्टल, शाम पन्हाळे, शशी घोलप, पप्पू कानकाटे, कृष्णा केसेकर, संजय वलवाणी, जशन वलवाणी, वाल्मीक वाकचौरे, पप्पू शिंदे, इसाक रंगरेज, शाकीर बेग, पप्पू धुळगंड, महादेव शिंदे, सचिन बांगर आदींसह मेन रोडवरील व्यापारी यावेळी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 232
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.