Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील रस्ते निर्मितीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तब्बल 38 कोटीचा निधी मंजूर
राजकारण

संगमनेर तालुक्यातील रस्ते निर्मितीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तब्बल 38 कोटीचा निधी मंजूर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्याचे माजी मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

माजी मंत्री आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या कामासाठी आ. थोरात हेच सातत्याने पाठपुरावा करत असून तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या कामातून रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पातून नव्याने 38 कोटी रुपये निधी मिळवला आहे.

या अंतर्गत राज्यमार्गांमधील राहाता, लोहारे, निमगावजाळी, आश्वी, शिबलापूर, पानोडी, मांडवे या रस्त्याकरिता 95 लाख रुपये, मांडवे–साकुर-पिंपळगाव देपा जोड रस्त्याचे बांधकाम करणे 75 लाख रुपये, कोतूळ-सावरचोळ-संगमनेर-तळेगाव-कोपरगाव रस्त्याकरिता 80 लाख रुपये, घुलेवाडी-सुकेवाडी या रस्त्याकरता 3 कोटी रुपये, मांडवे-पिंपळगाव देपा या रस्त्याच्या सुधारणा करण्याकरीता 2.5 कोटी रुपये, असे एकूण 8 कोटी रुपये तर प्रस्तावित जिल्हामार्ग (प्रजीमा) अंतर्गत संगमनेर-कुरण-पारेगाव खुर्द-नान्नज दुमाला-पारेगाव बुद्रुक ते सिन्नर हद्द 3 कोटी रुपये, डीग्रस–अंभोरे–जाखुरी-निमगाव टेंभी-हिवरगाव पावसा–झोळे–मिर्जापुर-पेमगिरी रस्ता 1 कोटी 80 लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग 60 ते निमोण-देवकौठे रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये, मेंढवन-कवठे कमलेश्वर-चिंचोली गुरव-जिल्हा हद्द 3 कोटी रुपये, डीग्रस-अंभोरे-निमगाव टेंभी-हिवरगाव पावसा-झोळे–मिर्जापुर-पेमगिरी 1 कोटी 55 लाख रुपये, विरगाव-गणोरे-जवळेकडलग-संगमनेर 2 कोटी 60 लाख रुपये, निमोण-देवकवठे रस्ता 1 कोटी 70 लाख रुपये, वाघापूर–देवगाव-निमगाव टेंभी–शिरापूर–मोदळवाडी-पिंपळगाव देपा -अंभोरे-जोरवे-वडगाव पान 1 कोटी 20 लाख रुपये, वडगाव लांडगा-कवठे धांदरफळ रस्ता 2 कोटी रुपये, कवठे कमलेश्वर–तळेगाव-चिंचोली गुरव-जिल्हा हद्द 1 कोटी, जवळे बाळेश्वर पेमगिरी रस्ता सुधारणे करणे 1 कोटी 50 लाख रुपये, समनापुर-पोखरी हवेली-कवठे कमळेश्वर लोहारे-आडगाव 2 कोटी 50 लाख रुपये, लोहारे–मेढवन–कोकणगाव-रहिमपूर 1 कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग 67 ते खरशिंदे- ताहाराबाद रस्ता सुधारणा करणे 1 कोटी 20 लाख रुपये, वडगाव लांडगा-धांदरफळ 1 कोटी 20 लाख रुपये, संगमनेर-शिबलापूर- गुहा रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये असे एकूण 30 कोटी रुपये. एकत्रित अर्थसंकल्पातून रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांसाठी 38 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

यामुळे संगमनेर तालुक्यात दळण वळणासाठी रस्त्यांचे मजबूत जाळे निर्माण होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निधी मिळवल्याबद्दल वरील सर्व गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 267
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.