Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक होता राजा, चौथी पास… मित्रांसोबत देश लुटला, बँका लुटल्या… दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केजरीवालांनी आमदारांना ऐकवली अहंकारी चौथी पास राजाची गोष्ट
राजकारण

एक होता राजा, चौथी पास… मित्रांसोबत देश लुटला, बँका लुटल्या… दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केजरीवालांनी आमदारांना ऐकवली अहंकारी चौथी पास राजाची गोष्ट

नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल टार्गेट!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 17, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली :  दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच ट्विट केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. केजरीवाल यांनी आज भर विधानसभेत आमदारांना एक गोष्ट ऐकवली.

मोदींच्या डिग्री प्रकरणावरून केजरीवाल यांनी या गोष्टीद्वारे त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय. केजरीवाल म्हणाले, एक चौथी पास राजा होता. त्याने एमएची खोटी डिग्री तयार केली. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मागितली तर लोकांवर त्याने २५-२५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. एक दिवस रात्री ८ वाजता राजाने सगळ्या चलनी नोटा बंद केल्या. देशात हाहाकार माजला. लोकांचे धंदे बंद पडले. लोकांकडे रोजगारही उरला नाही.

भाड्याने देणे आहे

त्यानंतर शेतकरी कायदे केले. मूर्खपणाने या राजाने ते तीन काळे कायदे मंजूर केले. त्यामुळे देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. चौथी पास राजाने मित्रासोबत मिळून देश लुटला. सरकारी ठेके मित्राला दिले. मित्राच्या नावाखाली देशात लूट चालवली. आधी बँका लूटल्या. मित्राला कर्ज वाटले. राजा आणि त्याच्या मित्राने सरकारी संपत्तीवर कब्जा केला… अशी गोष्ट केजरीवाल यांनी सांगितली.

गोष्ट ऐकताना उपस्थित विधानसभा सदस्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. सोशल मीडियात आज केजरीवाल यांनी सांगितलेल्या गोष्टीचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी बघा हा केजरीवाल यांनी ट्विट केलेला व्हिडिओ

Moral of the Story!

यदि देश में कुछ ठीक-ठाक ना हो और यदि देश की जनता महँगाई और गरीबी से
जूझ रही हो तो सबसे पहले यह देखें कि देश का राजा अनपढ़ तो नहीं है‼️

अंधेर नगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा!

—CM @ArvindKejriwal #चौथी_पास_राजा pic.twitter.com/QXBB5EiMUu

— AAP (@AamAadmiParty) April 17, 2023

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 409
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.