Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाजार समिती निवडणूक… इतर मागासवर्गीय गटातून शेतकरी विकास मंडळाचे ताजने, सोसायटी गटातून अनिल घुगे विजयी; जनसेवा मंडळ अद्यापही शून्यावर
महाराष्ट्र संवाद विशेष

बाजार समिती निवडणूक… इतर मागासवर्गीय गटातून शेतकरी विकास मंडळाचे ताजने, सोसायटी गटातून अनिल घुगे विजयी; जनसेवा मंडळ अद्यापही शून्यावर

शेतकरी विकास मंडळ 8+1
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 29, 2023Updated:April 29, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून इतर मागासवर्गीय व सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून
शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सुधाकर ताजने आणि अनिल घुगे यांचा विजयी उमेदवारात समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या शरद गोर्डे आणि संदीप घुगे यांचा पराभव केला आहे.

या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 6 वरून 8 वर गेले आहे तर अपक्ष सचिन करपे निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही.

सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्गीय:-
शरद ज्ञानदेव गोर्डे (जनसेवा मंडळ- 435)
सुधाकर पुंजाजी ताजने (शेतकरी विकास मंडळ- 1176 विजयी)

सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती भटक्या जमाती:-
अनिल शिवाजी घुगे (शेतकरी विकास मंडळ- 1179 विजयी)
संदीप भाऊसाहेब घुगे (जनसेवा मंडळ- 446)

ग्रामपंचायत सर्वसाधारण गट:- (एकूण मतदान 1387 झालेले मतदान 1368 – 98.63%) बाद मते –
जनार्दन म्हातारबा आहेर (जनसेवा मंडळ- 480)
संतु गंगाधर कुटे (अपक्ष- 04
दत्तात्रय केशव गुंजाळ (अपक्ष- 13)
संदीप भास्करराव देशमुख (जनसेवा मंडळ- 379)
अरुण तुळशीराम वाघ (शेतकरी विकास मंडळ- 864 विजयी)
सखाहरी बबन शरमाळे (शेतकरी विकास मंडळ- 832 विजयी)

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:-
संजय दादा खरात (शेतकरी विकास मंडळ- 930 विजयी)
महादू जानकु गोंधे (जनसेवा मंडळ- 399)

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ:-
निलेश बबन कडलग (शेतकरी विकास मंडळ- 936 विजयी)
संजय दत्तात्रय पावसे (जनसेवा मंडळ- 390)

व्यापारी मतदारसंघ:- (एकूण मतदान 403 झालेले मतदान 371 – 92%) बाद मते –
मनसुख शंकर भंडारी (शेतकरी विकास मंडळ- 336 विजयी)
अजीम गुलाम हुसेन शेख (जनसेवा मंडळ- 33)
खलील नवाब शेख (जनसेवा मंडळ- 21)
नबी पापा शेख (अपक्ष- 01)
निसार गुलाब शेख (शेतकरी विकास मंडळ- 339 विजयी)
रफिक पापा (बेपारी) शेख (अपक्ष-01)

हमाल मापाडी मतदारसंघ:- (एकूण मतदान 147 झालेले मतदान 147 – 100%) बाद मते –
सचिन बाळकृष्ण कर्पे (अपक्ष- 90 विजयी)
महेंद्र रखमा गुंजाळ (शेतकरी विकास मंडळ- 52)
सोमनाथ तुकाराम दिघे (जनसेवा मंडळ- 01)

(जसजसे निवडणूक निकाल हाती येतील तसतसे आम्ही हे वृत्त अपडेट करीत आहोत)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 331
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

विहिरीत आढळलेल्या महिलेची ओळख पटली मृत्यूचे गूढ; पोलिसांकडून तपास सुरू

June 3, 2026

संगमनेरमधील अकोले बायपासवरील भाजीबाजार हटवला; पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा, एक ताब्यात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.